Aurangabad | वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन | Sakal |
पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढत असल्याने शिवसेनेतर्फे क्रांती चौकात आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रीया दिली.
#Aurangabad #Marathinews #Marathilivenews #Shivsena #Strike #Maharashtranews #Petrol-DieselPricesHike